Free
Free
Free
50+ aia
https://drive.google.com/folderview?id=1OphxpR2I2H69sEcQSG8xortXsL7V9grH
साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....
🚶नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.
💃🏼बायको - तू मला सोडून जाशील ?
🚶नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही.
💃🏼बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
🚶नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.
💃🏼बायको - तू मला विसरून जाशील ?
🚶नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.
💃🏼बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल
🚶नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
💃🏼बायको - तू मला मारपीट करशील ?
🚶नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.
💃🏼बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !
😝😝😝😝
पाठवा रे गुप ला😂🤣😂🤣😂
हमारी site भी visit कर सकते हैं
https://munna4you.blogspot.in
और fb page
https://m.facebook.com/munnatechnical/

No comments:
Post a Comment